सोमेश्वरचा उद्याचा चेअरमन पवार गटच ठरवणार, सोमेश्वर निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकू- Yugendra Pawar

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आता दावे-प्रतिदावे रंगू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी मोठा दावा करत, सोमेश्वरचा उद्याचा चेअरमन पवार गटच ठरवणार असल्याचे म्हटले आहे. या निवडणुकीत आम्ही सर्वाधिक जागा जिंकू आणि मतदारांचा कौल आमच्या बाजूने लागेल, असा विश्वासही युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे. सोमेश्वरच्या निवडणुकीतील या दाव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापलं आहे.

संबंधित व्हिडीओ