NCP कडून Zeeshan Siddique यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता; Ajit Pawar गटाकडून एक उमेदवार दिला जाणार

राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांना उमेदावर मिळण्याची शक्यता - सूत्र.अजित पवार गटाकडून विधान परिषदेसाठी एक उमेदवार दिला जाणार आहे.झिशान सिद्दीकींच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली..

संबंधित व्हिडीओ