सोलापूर जिल्हा परिषदेचे आजच्या मतमोजणीनंतर कारभारी ठरणार आहेत...सोलापूरमध्ये 68 जिल्हा परिषदा तर 11 पंचायत समित्या आहेत.. जिल्ह्यात 16 लाख 20 हजार मतदारांनी बजावलेल्या मतदानाचा कौल आज ईव्हीएम मधून बाहेर येईल. जिल्ह्यातील अकरा तालुक्यात 204 टेबलवरून सरासरी 16 ते 24 फेऱ्यांमधून संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. 2017 सालच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मताचा टक्का घसरला असला तरी झेडपीचे कारभारी कोण होणार हे मतमोजणी नंतरच कळेल. याच मतमोजणी प्रक्रियेबाबत थेट मतमोजणी केंद्रावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी...