Zilla Parishad Election Result 2026 | परभणीचा गड राष्ट्रवादी काँग्रेस कायम राखणार? जाणून घ्या अपडेटस

परभणी जिल्हा परिषदेत 54 गट तर पंचायत समितीचे 108 गण आहे. परभणी जिल्हा परिषदेवर प्रामुख्याने नेहमी राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिलेला आहे. मात्र यावेळी बीजेपी ने जिल्हा परिषद साठी प्रचंड परिश्रम घेतले आहे. 75 टक्के पेक्षा अधिक मतदान यावेळी झेडपी साठी झालेला आहे. पुढच्या काही तासात कोण नेमकं झेडपीच्या मैदानात भाजी मारेल हे स्पष्ट होणार आहे.

संबंधित व्हिडीओ