Zilla Parishad Election Result | NCP vs BJP, बारामतीच्या जिल्हा क्रीडा संकुलात आज मतमोजणी; Updates

बारामतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात केली जाणार आहे.... सुरुवातीला 558 टपाली मतदान मोजलं जाईल आणि त्यानंतर मत पेट्यांचे मतदान मोजण्याला सुरुवात होईल. 38 टेबल वरती हि मतमोजणी पार पडेल.बारामती मधील जिल्हा क्रीडा संकुल मध्ये ही मतमोजणी पार पडेल. जिल्हा परिषदेच्या सहा जागा आणि पंचायत समितीच्या 12 मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत असली तरी दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामतीत कोणत्याही प्रकारे जाहीर सभा पार पडलेल्या नाहीत... मोठ्या प्रचाराच्या सभा झालेल्या नाहीत आणि त्यामुळे एकूणच भावनिक वातावरण असल्याने बारामतीकरांनी ही मतदानाकडे पाठ फिरवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं.

संबंधित व्हिडीओ