Gold Rate: 9 महिन्यांत 96 हजार रुपये, सोनं मोडणार रेकॉर्ड
Edited by Harshada J S
Image credit: Canva
20 मार्च रोजी सोन्याच्या दराने नवा उच्चांक नोंदवलाय.
Image credit: Canva
GST शिवाय 10 ग्रॅम सोन्याचा दर 88 हजार 761 रुपये होता.
Image credit: Canva
GST सह हा दर 10 ग्रॅम सोन्यासाठी 91 हजार 431 रुपये इतका होता.
Image credit: Canva
गेल्या काही दिवसांत सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत.
Image credit: Canva
30 मार्च रोजी गुढीपाडवा असून या दिवशी सोनं खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते.
Image credit: Canva
गुढीपाडव्यापर्यंत सोन्याचे दर असेच चढे राहतील अशी अपेक्षा आहे.
Image credit: Canva
'एंजल वन' या ब्रोकरेज कंपनीनं सोन्याच्या दरांसंदर्भात भाकीत वर्तवलंय.
Image credit: Canva
येत्या 6 - 9 महिन्यांत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 96 हजारांवर जाईल, असा अंदाज आहे.
Image credit: Canva
कोटक सिक्युरिटीजच्या असिस्टंट व्हीपी कायनात चैनवाला यांनीही हाच अंदाज वर्तवलाय.
Image credit: Canva
जागतिक अस्थिरतेच्या काळात सोन्याला असलेली मागणी वाढते.
Image credit: Canva
गेले 6 महिने शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत होती. या सहा महिन्यांच्या काळात सोन्याचे दर नवनवे उच्चांक नोंदवत होते.
Image credit: Canva
आणखी वाचा
दिशा सालियानच्या वडिलांनी केलेल्या आरोपांवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
marathi.ndtv.com