21 दिवसांत घटेल 5Kg वजन, रिकाम्या पोटी प्या हे ड्रिंक
Edited by Harshada J S Image credit: Canva
शरीराचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हल्ली बहुतांश लोक बरीच मेहनत करताना दिसतात.
Image credit: Canva
तुम्ही देखील वजन कमी करण्यासाठी उपाय शोधत आहात का? तर एक ड्रिंक नक्कीच उपयोगी ठरू शकते.
Image credit: Canva
सलग 21 दिवस हे ड्रिंक प्यायल्यास 5 किलोग्रॅमपर्यंत वजन कमी होण्यास मदत मिळू शकते, असे डाएटिशियनचे म्हणणे आहे.
Image credit: Canva
डाएटिशियन सिमरन कौरने या वेट लॉस ड्रिंकची माहिती शेअर केली आहे. जाणून घेऊया हे ड्रिंक कसे तयार करतात?
Image credit: Canva
सामग्री - आवळा, आले, कढीपत्ता, गूळ आणि काळ्या मिरीचे 5 दाणे.
Image credit: Canva
सर्व सामग्री मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि त्यामध्ये थोडेसे पाणी देखील मिक्स करावे. तयार झाले आहे हेल्दी ड्रिंक
Image credit: Canva
या ड्रिंकमधील पोषकघटक शरीरातील कोलेस्ट्रॉल, रक्तशर्करा, अॅसिडिटीची समस्या नियंत्रणात ठेवण्याचे काम करतात.
Image credit: Canva
सकाळी रिकाम्या पोटी हे ड्रिंक प्यावे. यासह तुम्हाला व्यायाम देखील कराव लागेल.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva आणखी वाचा
सावधान! तुम्ही देखील अलार्म लावून झोपताय?
marathi.ndtv.com