सावधान! तुम्ही देखील अलार्म लावून झोपता? 

Edited by Harshada J S Image credit: Canva

सकाळी वेळेवर उठण्यासाठी अलार्म सेट करणे ही फार सामान्य बाब आहे. पण ही सवय अतिशय हानिकारक ठरू शकते? हे माहिती आहे का...

Image credit: Canva

सकाळी 6 वाजता उठायचे असेल तर काही जण 5-10 मिनिटांच्या फरकाने सलग अलार्म सेट करतात. जो सतत 10 मिनिटांनी वाजत राहतो. 

Image credit: Canva

काहीजण कामावर वेळेत पोहोचता यावे म्हणून इतके तणावात असतात की शांत झोपही लागत नाही. झोप वारंवार मोडते. यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात.

Image credit: Canva

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, झोपेमध्ये अडथळे निर्माण झाल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होतात. ज्यामुळे थकवा येतो. 

Image credit: Canva

एकाच वेळेस अनेक अलार्म सेट केल्यास झोप पूर्ण होत नाही. 

Image credit: Canva

झोप वारंवार मोडल्यास स्मरणशक्तीवरही परिणाम होऊ शकतात.

Image credit: Canva

झोपेमध्ये अडथळे निर्माण झाल्यास संपूर्ण दिवसाचे नियोजन बिघडते.

Image credit: Canva

या समस्या टाळण्यासाठी रात्री वेळेत झोपावे आणि झोपेतून उठण्यासाठी एकच अलार्म सेट करावा.

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

Fat Burning Juices: हे हेल्दी ज्युस प्या आणि वजन झटकन घटवा

marathi.ndtv.com