महाराष्ट्रातील महिलांचा विक्रम, संपूर्ण देशात मिळवले पहिले स्थान
Image credit: Canva
Edited by Shreerang
Image credit: Canva
सर्व फोटो प्रातिनिधीक
महिलांनी आयकर भरण्याचे प्रमाण गेल्या 5 वर्षांत लक्षणीयरित्या वाढले आहे.
Image credit: Canva
सर्व फोटो प्रातिनिधीक
गेल्या 5 वर्षांत महाराष्ट्रातील महिलांनी आयकर भरण्याचे प्रमाण 23% नी वाढलंय.
Image credit: Canva
सर्व फोटो प्रातिनिधीक
सर्वाधिक आयकर भरणाऱ्या महिला या महाराष्ट्रातील आहेत.
Image credit: Canva
सर्व फोटो प्रातिनिधीक
या यादीत तमिळनाडू चौथ्या तर कर्नाटक पाचव्या क्रमांकावर आहे.
Image credit: Canva
सर्व फोटो प्रातिनिधीक
2023-2024 मध्ये महाराष्ट्रातील 36.8 लाख महिलांनी आयकर भरलाय.
Image credit: Canva
सर्व फोटो प्रातिनिधीक
2019-2020 मध्ये महाराष्ट्रातील 29.9 लाख महिलांनी आयकर भरला होता.
Image credit: Canva
सर्व फोटो प्रातिनिधीक
महिलांचे आयकर भरण्याचे सर्वाधिक प्रमाण असणाऱ्या राज्यांच्या यादीत गुजरात दुसऱ्या आणि उत्तर प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Image credit: Canva
सर्व फोटो प्रातिनिधीक
आयकर भरणाऱ्या महिलांचे प्रमाण महाराष्ट्रामध्ये सातत्याने वाढत चालले आहे.
Image credit: Canva
सर्व फोटो प्रातिनिधीक
कर्नाटक या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे, मात्र तिथल्या महिलांचे आयकर भरण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे.
आणखी वाचा
आलिया भटने मास्क लावून रिक्षामधून का केला प्रवास
marathi.ndtv.com