आलिया भटने मास्क लावून रिक्षामधून का केला प्रवास?

Edited by Harshada J S Image credit: Varinder Chwala
Image credit: Varinder Chwala
Image credit: Varinder Chwala

अभिनेत्री आलिया भटने रिक्षाने प्रवास केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Image credit: Varinder Chwala

तोंडावर काळ्या रंगाचे मास्क लावून तिने रिक्षाने प्रवास केला. 

Image credit: Varinder Chwala

आलियाने यावेळेस साधा पण स्टायलिश लुक कॅरी केला होता. 

Image credit: Varinder Chwala

आलियाने पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि राखाडी रंगाची पँट परिधान केली होती. 

Image credit: Varinder Chwala

पण नेमके कोणत्या कारणामुळे तिला रिक्षाने प्रवास करावा लागला?

Image credit: Varinder Chwala

आगामी प्रोजेक्टचे शुटिंग केल्यानंतर आलियाने घरी जाण्यासाठी रिक्षाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. 

Image credit: Varinder Chwala

वर्सोवा जेट्टी परिसरातून तिने रिक्षाने घराच्या दिशेने प्रवास केला.

यावेळेस बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल देखील येथे दिसला. 

Image credit: Varinder Chwala

त्यामुळे बॉबी देओल आणि आलिया भट आगामी काळात कोणत्या सिनेमामध्ये एकत्रित दिसणार आहेत? याचे उत्तर जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

Image credit: Varinder Chwala

आणखी वाचा

 घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अ‍ॅश-अभिचा परफेक्ट कपल PHOTO VIRAL

marathi.ndtv.com