साथ सात जन्माची! कौमुदी वलोकरचा शाही विवाहसोहळा
Edited by Harshada J S
Image credit: Kaumudi Walokar Insta
Image credit: Kaumudi Walokar Insta
'आई कुठे काय करते' मालिकेमध्ये आरोहीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कौमुदी वलोकर 26 डिसेंबर 2024 रोजी लग्नबंधनात अडकलीय.
Image credit: Kaumudi Walokar Insta
कौमुदी वलोकरने आकाश चौकसेसोबत लग्नगाठ बांधलीय.
"मन जुळली, स्वप्नं फुलली आणि आता एक नवीन प्रवास सुरू...❤️ #आमच्या_लग्नाची_कहाणी", असे कॅप्शन देत कौमुदीने लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
Image credit: Kaumudi Walokar Insta
Image credit: Kaumudi Walokar Insta
कौमुदी आणि आकाशने लग्नासाठी कॉन्ट्रास्ट मॅचिंग पेहरावाची निवड केली होती.
Image credit: Kaumudi Walokar Insta
कौमुदीने लग्नासाठी गडद आकाशी रंगाची साडी नेसली होती आणि त्यावर गुलाबी रंगाचे ब्लाऊज मॅच केले होते.
कौमुदीचा आणि आकाशचा लुक तिची कोस्टार अश्विनी महांगडेने डिझाइन केला होता.
Image credit: Kaumudi Walokar Insta
कौमुदी-आकाशच्या लग्नाच्या फोटोवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
Image credit: Kaumudi Walokar Insta
'आई कुठे काय करते' या मालिकेद्वारे कौमुदी घराघरांत पोहोचली आहे.
Image credit: Kaumudi Walokar Insta
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कौमुदी वलोकरचा लग्नसोहळा चर्चेत होता.
Image credit: Kaumudi Walokar Insta
आणखी वाचा
Year Ender 2024: मराठी इंडस्ट्रीमधील हे कलाकार अडकले लग्नबंधनात
marathi.ndtv.com