Year Ender 2024:
मराठी इंडस्ट्रीमधील हे कलाकार अडकले लग्नबंधनात 

Edited by Harshada J S Image credit: Shreya Daflapurkar Insta
Image credit: Shreya Daflapurkar Insta

वर्ष 2024मध्ये मराठी कलाविश्वातील छोट्या-मोठ्या पडद्यावरील कलाकारांनी थाटामाटात लग्न केले. 

मराठमोळ्या कलाकारांनी आपल्या जीवनातील नवीन प्रवासास सुरुवात केली. 

Image credit: Reshma Shinde Insta

कोणकोणते कलाकार 2024मध्ये लग्नबंधनात अडकले? यावर एक नजर टाकुया. 

Image credit: Kiran Gaikwad Insta 
Image credit: Pooja Sawant Insta

पूजा सावंतने 28 फेब्रुवारी 2024 रोजी सिद्धेश चव्हाणसोबत पारंपरिक पद्धतीने लग्न केले. 

Image credit: Reshma Shinde Insta

'रंग माझा वेगळा' मालिका फेम रेश्मा शिंदेने पवनसोबत 29 नोव्हेंबर 2024 रोजी मराठमोळ्या तसेच दाक्षिणात्य पद्धतीने विवाह केला.

Image credit: Kiran Gaikwad Insta 

'देव माणूस' मालिका फेम अभिनेता किरण गायकवाडने अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसह 14 डिसेंबर 2024 रोजी लग्नगाठ बांधली. 

Image credit: Shreya Daflapurkar Insta

शाल्व किंजवडेकरने त्याची गर्लफ्रेंड श्रेया डफळापूरकरशी 14 डिसेंबर 2024 रोजी थाटामाटात लग्न केले. 

आणखी वाचा

Year Ender 2024: रिलेशनशिप ते पार्टनरशिपपर्यंतचा प्रवास, ‘या' सेलिब्रिटींनी धुमधडाक्यात केले लग्न

marathi.ndtv.com