मधुराणी गोखलेचा हॉट लुक पाहून चाहती म्हणाली, 'आई अशी काय करते?'

Edited by Harshada J S Image credit: Madhurani Gokhale Insta
Image credit: Madhurani Gokhale Insta

'आई कुठे काय करते' या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी गोखलेने बोल्ड लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Image credit: Madhurani Gokhale Insta

मधुराणीचा बोल्ड लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

Image credit: Madhurani Gokhale Insta

एका चाहतीने 'आई अशी काय करते?' अशी गंमतीशीर कमेंट देखील केलीय.

Image credit: Madhurani Gokhale Insta

तर आणखी एका युजरने म्हटलंय की, 'हाय हाय मर गये हम मधुराणी'.

Image credit: Madhurani Gokhale Insta

मधुराणी गोखलेच्या लुकमध्ये कायम वेगवेगळे आणि आकर्षक प्रयोग पाहायला मिळतात. 

Image credit: Madhurani Gokhale Insta

मधुराणीच्या पारंपरिक लुकमध्येही बोल्ड फ्युझन पाहायला मिळते. 

Image credit: Madhurani Gokhale Insta

मधुराणीचा हा लुक देखील साधा पण आकर्षक आहे. 

Image credit: Madhurani Gokhale Insta

हिरव्या रंगाच्या साडीवर तिने कॉलर स्टाइल ब्लाउज मॅच केलंय.

Image credit: Madhurani Gokhale Insta

चॉकलेटी रंगाच्या साडीवर तिने स्लीव्हलेस ब्लाउज आणि ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी मॅच केलीय.

आणखी वाचा

जान्हवी कपूरला Lilac Lamborghini महागडी कार कोणी गिफ्ट केली? अबब! इतकी आहे किंमत

marathi.ndtv.com