जान्हवी कपूरला Lilac Lamborghini महागडी कार कोणी गिफ्ट केली? अबब! इतकी आहे किंमत 

Edited by Harshada J S Image credit: Varinder Chawla
Image credit: Kartik Aaryan Insta

बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे कार प्रेम सर्वांनाच माहिती आहे. 

Image credit: Aliaa Bhatt Insta

कित्येक सेलिब्रिटींकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कार आहेत. 

Image credit: Varinder Chawla

जान्हवी कपूरच्याही कारच्या कलेक्शनमध्ये आणखी एका महागड्या कारचा समावेश झालाय. 

Image credit: Janhvi Kapoor Insta

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. 

Image credit: Varinder Chawla

चर्चेचे कारण आहे नवीकोरी जांभळ्या रंगाची लॅम्बोर्गिनी कार. 

Image credit: Varinder Chawla

 इतकी महागडी कार जान्हवीला कोणी गिफ्ट केली असेल यावर आता चर्चा रंगू लागलीय.

Image credit: Varinder Chawla

Lilac Lamborghini कारसोबत एक मोठं गिफ्ट बॉक्स देखील दिसत आहे. 

Image credit: Varinder Chawla

जान्हवी कपूरला तिची मैत्रीण अनन्या बिर्लाने ही कार गिफ्ट केलीय.

Image credit: Varinder Chawla

महागड्या कारची किंमत जवळपास 4 कोटी ते 9 कोटी रुपयांदरम्यान असल्याचे म्हटलं जात आहे.

आणखी वाचा

Virat Kohli : अनुष्का शर्मा नव्हे तर विराटला 'ही' अभिनेत्री वाटायची क्युट

marathi.ndtv.com