आमिर खानची ही गौरी 24 वर्षांनंतर दिसते अशी, पाहा 10 फोटो 

Edited by Harshada J S Image credit: Gracy Singh Insta
Image credit: Gracy Singh Insta

आमिर खान आणि ग्रेसी सिंगने 'लगान' सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारली होती. 

Image credit: Gracy Singh Insta

लगान सिनेमा रिलीज होऊन 24 वर्षे पूर्ण झाली आहेत. 

Image credit: Gracy Singh Insta

लगान सिनेमामध्ये ग्रेसीने गौरीची भूमिका साकारली होती. 

Image credit: Gracy Singh Insta

गौरीने तिच्या करिअरमध्ये कित्येक सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत. 

Image credit: Gracy Singh Insta

पण तिचे काही सिनेमे बॉक्सऑफिसवर पूर्णतः फ्लॉप ठरले. 

Image credit: Gracy Singh Insta

ग्रेसीने अभिनेता आफताब शिवदसानीसह मुस्कान सिनेमामध्येही काम केले होते.

Image credit: Gracy Singh Insta

मुस्कान सिनेमातील गाणी इतकी लोकप्रिय ठरली की सर्वत्र ग्रेसीचीच चर्चा होऊ लागली होती.

Image credit: Gracy Singh Insta

2004मध्ये मुस्कान हा सिनेमा रिलीज झाला. तेव्हाच्या आणि आताच्या ग्रेसीच्या लुकमध्ये खूप बदल झालाय. 

Image credit: Gracy Singh Insta

दरम्यान ग्रेसी सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती तिचे फोटो-व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. 

आणखी वाचा

वय अवघे 14 वर्षे, अभिनेत्रीचा पहिलाच सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर

marathi.ndtv.com