वय अवघे 14 वर्षे, अभिनेत्रीचा पहिलाच सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
                            
            
                            Edited by Harshada J S
                            
            
                            Image credit: Rinku Rajguru Insta
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
          
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Sachin Pilgaonkar Insta
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            मराठी सिनेसृष्टीतील काही सिनेमे कितीही वेळा पाहिले तरी कंटाळा येत नाही.
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            'अशी ही बनवाबनवी' सिनेमा आजही टीव्ही लागला तरी प्रेक्षक आवडीने पाहतात. 
                            
            
                            Image credit: Sachin Pilgaonkar Insta
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Rinku Rajguru Insta
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            पण नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमाने वेगळाच विक्रम नोंदवलाय. 
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Rinku Rajguru Insta
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            चार कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार केलेल्या या सिनेमाने बॉक्सऑफिस तब्बल 110 कोटी रुपयांची कमाई केली. 
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Rinku Rajguru Insta
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            सैराट सिनेमामुळे अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर रातोरात स्टार झाले. 
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Rinku Rajguru Insta
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            रिंकू आणि आकाश यानंतर काही वेबसीरिज तसेच सिनेमांमध्ये झकळले.
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Rinku Rajguru Insta
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            सैराट सिनेमाचा बॉलिवूडमध्ये 'धडक' हा रीमेक सिनेमाही तयार करण्यात आला. 
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            Image credit: Janhvi Kapoor Insta
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                            धडक सिनेमामध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता ईशान खट्टरने प्रमुख भूमिका निभावली होती.
                            
          
         
                                   
                                         
      
      
      
      
      
      
         
         
            
         
         
         
            
                            
                            
            
                            आणखी वाचा
                            
            
                            
                            
            
                            
                            
            
                             मेड इन इंडिया गाण्याची गायिका आता कशी दिसते? 10वा फोटो पाहून बसेल धक्का
                            
            
                            
                            
            
            
                            
                            
          marathi.ndtv.com