आमिर खानने हातामध्ये लाल रंगाचा गंडा का बांधलाय?
Edited by Harshada J S
Image credit: PTI
Image credit: PTI
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने वयाची साठी गाठलीय. मीडियासोबत त्याने वाढदिवस देखील साजरा केला.
Image credit: PTI
पण ज्येष्ठ नागरिक झाल्यासारखे वाटत नसल्याचीही प्रतिक्रिया आमिराने मीडियाशी बोलताना दिली.
Image credit: PTI
दरम्यान यावेळेस आमिरच्या हातातील गंड्याने सर्वांचे लक्ष वेधले.
Image credit: PTI
आमिर खानने हातामध्ये लाल रंगाचा गंडा बांधलाय. त्याने हा गंडा का बांधलाय? हे जाणून घेऊया...
Image credit: PTI
आमिर गेले दोन वर्षे शास्त्रीय संगीत शिकतोय, त्यामुळेच त्यानं हा गंडा बांधलाय.
Image credit: PTI
सुचेता भट्टाचर्जी या आमिरच्या गुरुजी आहेत.
Image credit: PTI
सुचेता भट्टाचर्जींच्या मार्गदर्शनांतर्गत गाणे शिकण्याचा अनुभव चांगला असल्याचंही आमिरने सांगितले.
Image credit: PTI
यानंतर आमिरने नव्वदच्या दशकातील 'अकेले हम अकेले तुम' हे सुपरहिट गाणे देखील गायले.
आणखी वाचा
आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करणार? म्हणाला, वर्षभरापासून तिच्यासोबत...
marathi.ndtv.com