आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करणार? म्हणाला, वर्षभरापासून तिच्यासोबत...
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI आमिर खानने पापाराझींसोबत त्याचा 60वा वाढदिवस साजरा केला.
Image credit: PTI आमिरच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Image credit: PTI रिपोर्ट्सनुसार आमिरने त्याची गर्लफ्रेंड गौरीचीही पापाराझींसोबत भेट घडवली.
Image credit: PTI पण पापाराझींना त्याच्या गर्लफ्रेंडचा फोटो कुठेही पोस्ट न करण्यासही सांगितले.
Image credit: PTI रिपोर्ट्सनुसार, आमिरची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट बंगळुरूतील रहिवासी आहे.
Image credit: PTI गौरी आमिरच्या प्रोडक्शन बॅनरशी जोडलेली आहे.
Image credit: PTI गौरी आणि आमिर वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये आहे. दोघंही एकमेकांना 25 वर्षांपासून ओळखतात.
Image credit: PTI आमिरचे कुटुंबीय आणि गौरीची भेट झालीय. कोणालाही त्यांच्या नात्यापासून समस्या नसल्याचे कळतंय.
Image credit: PTI गौरीसोबतच्या नात्यामध्ये खूश असल्याचे आमिरने म्हटलंय.
Image credit: PTI तसेच सलमान आणि शाहरुखलाही गौरी 12 मार्चला भेटल्याचे म्हटलं जातंय.
आणखी वाचा
पाकिस्तानी बॉलरची भारतीय पत्नी आहे खूप सुंदर PHOTOS
marathi.ndtv.com