मेरे हाथ में तेरा हाथ हो! आमिरची गर्लफ्रेंड गौरीसोबत पहिल्यांदाच कार्यक्रमात हजेरी
Edited by Harshada J S Image credit: IANS Image credit: IANS मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने नुकतेच गर्लफ्रेंड गौरीसोबत पहिल्यांदाच एका कार्यक्रमात हजेरी लावली.
Image credit: IANS दोघांनी मकाऊ इंटरनॅशनल कॉमेडी फिल्म फेस्टिव्हलमध्ये उपस्थिती दर्शवली होती.
Image credit: IANS आमिरने काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती आणि गौरीने फ्लोरल पॅटर्न साडी नेसली होती.
गेल्या काही दिवसांपासून आमिर आणि गौरी त्यांच्या रिलेशनशिपमुळे कायम चर्चेत आहेत.
Image credit: IANS Image credit: PTI आमिरने त्याच्या 60व्या वाढदिवशी गौरीसोबतच्या नात्याची कबुली दिली.
गौरीसोबत मागील वर्षभरापासून एकत्र राहत असल्याचंही आमिरने सांगितले.
Image credit: PTI आमिर खान आणि गौरी एकमेकांना 25 वर्षांपासून ओळखत आहेत.
Image credit: PTI गौरी स्प्रॅट ही मूळची बंगळुरूमधील रहिवासी आहे.
Image credit: PTI आणखी वाचा
समीर चौघुले म्हणाला, 'प्रसाद ओक अखिल भारतीय किडे संघटनेचा अध्यक्ष'
marathi.ndtv.com