समीर चौघुले म्हणाला,'प्रसाद ओक अखिल भारतीय किडे संघटनेचा अध्यक्ष'
Edited by Harshada J S Image credit: Prasad Oak Insta गुलकंद सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आला.
ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये सिनेमाबाबतची उत्सुकता अधिकच वाढलीय.
ट्रेलरमधील "प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं" प्रसादच्या या संवादामुळे उत्सुकता शिगेला पोहोचलीय.
Image credit: Samir Choughule Insta ट्रेलर लाँचदरम्यान सिनेमातील कलाकारांनी बरेच गंमतीशीर किस्से शेअर केले.
प्रसाद खूप चांगला मित्र आहे, असे म्हणत समीर चौघुलने केलेल्या गंमतीशीर विधानामुळे एकच हशा पिकला.
Image credit: Prasad Oak Insta ऑनस्क्रीनपेक्षा आम्ही ऑफस्क्रीन खूप मजा केली: समीर चौघुले
Image credit: Samir Choughule Insta प्रसाद ओक अखिल भारतीय किडे संघटनेचा अध्यक्ष आहे, असे समीरने म्हणताच हशा पिकला.
Image credit: Prasad Oak Insta संघटनेची नुकतीच मेंबरशिप घेतल्याचंही समीर चौघुलेने मिश्किल अंदाजात म्हटलं.
Image credit: Samir Choughule Insta Image credit: Prasad Oak Insta दरम्यान गुलकंद सिनेमा 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
आणखी वाचा
मधुराणी गोखलेचा हॉट लुक पाहून चाहती म्हणाली, 'आई अशी काय करते?'
marathi.ndtv.com