वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या मुलीवर काळाचा घाला, कार अपघातात 5 जणांचा मृत्यू
Edited by Harshada J S
Image credit: Rakesh Gudekar
Image credit: Rakesh Gudekar
वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या मुलीसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
Image credit: Rakesh Gudekar
मेधा पराडकर, सौरभ पराडकर, मिताली मोरे, निहार मोरे, श्रेयस सावंत अशी मृतांची नावे आहेत.
Image credit: Rakesh Gudekar
मिताली मोरे त्यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी माहेरी जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.
Image credit: Rakesh Gudekar
मुंबई गोवा महामार्गावर 19 मे रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या कारचा भीषण अपघात घडला.
Image credit: Rakesh Gudekar
मुंबईहून देवरुखकडे जाताना त्यांची कार खेडमधील जगबुडी नदीच्या पुलावरुन खाली कोसळली.
Image credit: Rakesh Gudekar
कोरड्या नदीपात्रात कार कोसळून कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
Image credit: Rakesh Gudekar
दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
Image credit: Rakesh Gudekar
माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.
Image credit: Rakesh Gudekar
जखमींवर औषधोपचार सुरू आहेत.
आणखी वाचा
Rice Water Benefits : चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावण्याचे फायदे
marathi.ndtv.com