चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावण्याचे फायदे
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Canva तांदळाच्या पाण्यामुळे त्वचा चमकदार आणि मऊ होते.
Image credit: Canva तांदळाच्या पाण्यामुळे त्वचेची खोलवर स्वच्छता होते.
Image credit: Canva तांदळाच्या पाण्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो.
Image credit: Canva यामुळे मुरुम आणि डागांची समस्या कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva तांदळाचे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरावे आणि आवश्यक वेळेस त्याचा वापर करावा.
Image credit: Canva आठवड्यातून तीनदा या पाण्याचा तुम्ही वापर करू शकता.
Image credit: Canva तांदळाच्या पिठाचे फेसपॅकही त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते.
Image credit: Canva Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वाचा
स्किन ग्लोइंग उटणे कसे तयार करायचे? वाचा माहिती
marathi.ndtv.com