...आणि 3 महिने दिसणं बंद झालं; अ‍ॅक्शन करताना अजय देवगण जखमी 

Edited by Harshada J S Image credit: Ajay Devgn Instagram

'सिंघम अगेन' सिनेमाच्या प्रमोशनसाठी रोहित शेट्टी आणि अजय देवगणने बिग बॉस 18च्या वीकेंड वॉर एपिसोडमध्ये हजेरी लावली.

Image credit: Ajay Devgn Instagram

सलमान खानसोबत बोलताना अजय देवगणने एक मोठा खुलासा केला, ज्या घटनेची माहिती कोणालाही नव्हती.

Image credit: Ajay Devgn Instagram

'सिंघम अगेन' सिनेमाच्या शुटिंगदरम्यान अ‍ॅक्शन सीक्वेंस करताना डोळ्याला दुखापत झाली होती, अशी माहिती अजय देवगणने दिली. 

Image credit: Ajay Devgn Instagram

डोळ्याला दुखापत झाल्याने छोटीशी शस्त्रक्रियाही करावी लागली, यामुळे 2-3 महिने काहीही पाहू शकत नव्हतो, असेही अजयने सांगितले. 

Image credit: Ajay Devgn Instagram

शस्त्रक्रियेनंतर डोळ्यांची परिस्थिती पूर्वीपेक्षा ठीक असून आता डोळ्यांना दिसू देखील लागल्याचे अजयने सांगितले.

Image credit: Ajay Devgn Instagram

ही माहिती ऐकल्यानंतर अजय देवगणच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. 

Image credit: Ajay Devgn Instagram

'सिंघम अगेन' सिनेमामध्ये सलमान खानचे केमियो देखील आहे.

Image credit: Ajay Devgn Instagram

दिवाळीच्या मुहूर्तावर 'सिंघम अगेन' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Image credit: Ajay Devgn Instagram

आणखी वाचा

धनत्रयोदशीला कोणत्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करतात?

marathi.ndtv.com