धनत्रयोदशीला कोणत्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करतात?

Edited by Harshada J S Image credit: Canva

धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवता लक्ष्मी, कुबेर देव आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा करण्याची परंपरा आहे. 

Image credit: Canva

यंदा 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. 

Image credit: Canva

धनत्रयोदशीच्या दिवशी घरामध्ये सोने, चांदी, भांडी, केरसुणी यासारख्या गोष्टी खरेदी करणे शुभ मानले जाते. 

Image credit: Canva

धनत्रयोदशीला पूजा करून महालक्ष्मी देवीला नैवेद्य अर्पण करणे शुभ मानले जाते. 

Image credit: Canva

धनत्रयोदशीला श्रीफळ, हंगामी फळे आणि साखरेचा नैवेद्य अर्पण केला जाऊ शकतो. 

Image credit: Canva

कुबेर देवतेला नैवेद्यामध्ये धनिया पंजिरी, बेसनचे लाडू, पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा खीर अर्पण केली जाऊ शकते. 

Image credit: Canva

मान्यतेनुसार पिवळ्या रंगाची मिठाई देखील नैवेद्यामध्ये अर्पण केली जाऊ शकते. 

Image credit: Canva

गणपतीची पूजा करून नैवेद्यामध्ये मोदक अर्पण केले जाऊ शकतात. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credit: Canva

आणखी वाचा

दिवाळीला या 5 गोष्टी गिफ्ट म्हणून देऊ नये, कारण...

marathi.ndtv.com