'अशी ही बनवाबनवी पार्ट 2 येणार? वाचा सचिन पिळगांवकर काय म्हणाले
Edited by Harshada J S Image credit: Sachin Pilgaonkar Insta Image credit: Sachin Pilgaonkar Insta 'अशी ही बनवाबनवी' हा सिनेमा आजही प्रेक्षक तितक्याच मनापासून पाहतात.
Image credit: Sachin Pilgaonkar Insta 'अशी ही बनवाबनवी' सिनेमाचा पार्ट 2 यावा, अशीही इच्छा सिनेरसिकांनी अनेकादा व्यक्त केलीय.
Image credit: Sachin Pilgaonkar Insta पण 'अशी ही बनवाबनवी' सिनेमाचा पार्ट 2 अशक्य असल्याचे सचिन पिळगांवकर यांनी सांगितले.
Image credit: Sachin Pilgaonkar Insta सचिन पिळगांवकर यांनी यामागील कारण देखील सांगितले.
Image credit: Sachin Pilgaonkar Insta एका मुलाखतीत सचिन पिळगांवकर म्हणाले की,'आता लक्ष्या नाही, त्याच्याशिवाय हा सिनेमा होऊ शकत नाही'.
Image credit: Sachin Pilgaonkar Insta सिद्धार्थ रे, सुधीर जोशी, लेखक वसंत सबनीस, अरुण पौडवालही नाहीत;असेही सचिन म्हणाले.
Image credit: Sachin Pilgaonkar Insta असे अनेक लोक आहेत, जे या चित्रपटात होते, ज्यांचे योगदान चित्रपटात आहे:सचिन पिळगांवकर
Image credit: Sachin Pilgaonkar Insta तर सिनेमा कसा होईल, त्यामुळे त्याला हात न लावलेला केव्हाही बरं: सचिन पिळगांवकर
Image credit: Sachin Pilgaonkar Insta काही गोष्टी माणसाच्या हातात नसतात, त्याच्या पलिकडील असतात, त्यातील एक गोष्ट म्हणजे 'अशी ही बनवाबनवी': सचिन पिळगांवकर
Image credit: Sachin Pilgaonkar Insta हा सिनेमा मी तयार केलाय असे मी बोलूच शकत नाही :सचिन पिळगांवकर
Image credit: Sachin Pilgaonkar Insta आम्ही एकत्र येऊन तो चित्रपट बनवलाय आणि प्रेक्षकांनी त्या चित्रपटाला मोठे केलंय : सचिन पिळगांवकर
आणखी वाचा
गुड न्यूज! अभिनेता दत्तू मोरेच्या घरी चिमुकल्याचे आगमन
marathi.ndtv.com