गुड न्यूज! अभिनेता दत्तू मोरेच्या घरी चिमुकल्याचे आगमन

Edited by Harshada J S Image credit: Datta More Insta
Image credit: Datta More Insta

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता दत्तू मोरेने चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केलीय.

Image credit: Datta More Insta

अभिनेता दत्तू मोरे बाबा झालाय. 

Image credit: Datta More Insta

सोशल मीडियावर फोटो शेअर करून दत्तूने चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केलीय.

Image credit: Datta More Insta

दत्तू मोरेला मुलगा झाला आहे.

Image credit: Datta More Insta

दत्तूने मुलाच्या जन्माची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांसह सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

Image credit: Datta More Insta

छोट्या दत्तू मोरेचे स्वागत, असे कॅप्शनही दत्तूने फोटोला दिलंय.

Image credit: Datta More Insta

दत्तू मोरेने 23 मे 2023 रोजी स्वाती घुनागेसोबत लग्नगाठ बांधली होती.

Image credit: Datta More Insta

दत्तूची पत्नी स्वाती ही डॉक्टर आहे.

Image credit: Datta More Insta

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाद्वारे दत्तू मोरे घराघरात पोहोचला आहे.

आणखी वाचा

संपूर्ण सिनेमात स्कर्ट घालण्याची करणची अट, मग शाहरुखने काय केले?

marathi.ndtv.com