मराठी सिनेसृष्टीवर शोककळा! अतुल परचुरेंना कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

Edited by Harshada J S Image credit: Atul Parchure Insta
Image credit: Atul Parchure Insta

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांनी परचुरे यांना श्रद्धांजली वाहिलीय.

Image credit: Shashank Ketkar Insta

तू खूप हसवलंस, शिकवलंस, प्रेम केलंस आणि आता रडवलंस - शशांक केतकर

Image credit: Prashant Damle Insta

हरहुन्नरी अभिनेते - प्रशांत दामले

Image credit: Gautami Deshpande Insta

अतुल परचुरे यांना कर्करोगाची लागण झाली होती. आजारातून ते बरेही झाले होते. 

Image credit: Kushal Badrike Insta

आम्हाला "पुलं"सोबत जोडणारा पुलच ढासळला!! - कुशल बद्रिके 

Image credit: Sachin Pilgaonkar Insta

अतुल परचुरे सारखा कलाकार आणि मित्र गमवल्याचं दु:ख खूपच त्रासदायक आहे 💔त्याला आम्ही कधीच विसरू शकणार नाही - ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर 

Image credit: Neha Shitole Insta

तू खूपच लवकर सोडून गेलास - नेहा शितोळे

Image credit: Akshar Kothari Insta

हरहुन्नरी चतुरस्त्र अभिनेते अतुल परचुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली - अक्षर कोठारी

Image credit: Ashvini Bhave Insta

 अतुल परचुरे यांचे वयाच्या 57व्या वर्षी निधन झाले. त्यांना कर्करोगाची लागण झाली होती. 

आणखी वाचा

 उलाला गर्ल विद्या बालनचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

marathi.ndtv.com