‘प्राजक्ता माळीच्या चारित्र्याचा खून करू पाहणाऱ्या वृत्तीचाही निषेध', अभिनेत्याचा संताप
Edited by Harshada J S Image credit: Prajaktta Mali Insta Image credit: IANS आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर उपहासात्मक टीका केली.
Image credit: Prajaktta Mali Insta यादरम्यान धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचंही नाव घेतल्याने आता वातावरण तापलंय.
Image credit: Prajaktta Mali Insta अभिनेता कुशल बद्रिकेने जाहीर निषेध व्यक्त करून प्राजक्ता माळीला पाठिंबा दर्शवलाय.
Image credit: Kushal Badrike Insta कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून आपला संताप व्यक्त केला आहे.
Image credit: Kushal Badrike Insta कुशल बद्रिकेने नेमके काय म्हटलंय? जाणून घेऊया सविस्तर…
Image credit: Kushal Badrike Insta कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सुद्धा 3/4 वेळा परळीला गेलोय, काय ते परळी पॅटर्न का काय म्हणतात तशी मी सुद्धा नाचताना कंबर हलवली: कुशल बद्रिके
Image credit: Kushal Badrike Insta पण मला त्याचं कधी काही वाटलं नाही, वाटलं किती छान कलाकारांचा सन्मान करणारं शहर आहे: कुशल बद्रिके
Image credit: Kushal Badrike Insta पण आता मात्र “धस“ होतंय काळजात, कुणास ठाऊक स्वतःची पोळी भाजण्यासाठी आपल्या कमरेत सुद्धा एखाद्याला intrest यावा: कुशल बद्रिके
Image credit: Kushal Badrike Insta बीडमध्ये झालेल्या खुनाचा निषेध आणि प्राजक्ता माळीच्या चारित्र्याचा खून करू पाहणाऱ्या वृत्तीचाही निषेध: कुशल बद्रिके
प्राजक्ता मी तुझ्या सोबत आहे, असे म्हणत कुशलने आपला संताप व्यक्त केलाय.
Image credit: Kushal Badrike Insta आणखी वाचा
कोकण हार्टेड गर्लची खास लग्नपत्रिका, कधी करतेय लग्न?
marathi.ndtv.com