धोतर आणि गळ्यात इंद्र माळा, 60व्या वर्षातही मिलिंद सोमणचा किलर लुक PHOTOS
Edited by Harshada J S
Image credit: Milind Soman Insta
Image credit: Milind Soman Insta
मिलिंद सोमण वयाच्या 60 वर्षातही कमालीचा फिट आणि हँडसम दिसतो.
Image credit: Milind Soman Insta
नुकतेच त्याने एका फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला.
Image credit: Milind Soman Insta
रॅम्प वॉकसाठी मिलिंदने चॉकलेटी रंगाचे धोतर, त्यावर सोनेरी रंगाचे कापड असा खास पोशाख परिधान केला होता.
Image credit: Milind Soman Insta
शो स्टॉपर असलेल्या मिलिंदने गळ्यामध्ये इंद्र माळा देखील घातली होती.
Image credit: Milind Soman Insta
बऱ्याची वर्षांनी उत्तम थीमसह रॅम्पवर चालण्याचा अनुभव खूपच छान होता, अशी भावना त्याने व्यक्त केलीय.
Image credit: Milind Soman Insta
पहिल्यांदाच जगासमोर अशा प्रकारचे एकमेव नक्षत्रमाळा लाँच केल्याचेही त्याने इन्स्टाद्वारे चाहत्यांना सांगितले.
Image credit: Milind Soman Insta
मिलिंद सोमणने फॅशन शोमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Image credit: Milind Soman Insta
साठव्या वर्षातही मिलिंदचे फिटनेस आणि लुक पाहून सर्वजण प्रभावित झाले आहेत.
आणखी वाचा
'देवमाणूस' सिनेमामध्ये बोल्ड अभिनेत्रीची लावणी, पहिला लुक समोर PHOTO
marathi.ndtv.com