'देवमाणूस' सिनेमामध्ये बोल्ड अभिनेत्रीची लावणी, पहिला लुक समोर PHOTO

Edited by Harshada J S Image credit: Sai Tamhankar Insta

बहुचर्चित 'देवमाणूस' सिनेमा 25 एप्रिलला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. 

तेजस देऊस्कर दिग्दर्शित या सिनेमामध्ये महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावेची मुख्य भूमिका आहे. 

'देवमाणूस' सिनेमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे बोल्ड अभिनेत्रीची लावणी.

Image credit: Sai Tamhankar Insta

 'यायचा वादा होता, येत्ये ती!' असे कॅप्शन देत तेजसने लावणीची झलक दाखवणारा व्हिडीओ शेअर केलाय.

Image credit: Sai Tamhankar Insta

सिनेमातील ही लावण्यवती दुसरी तिसरी कोणी नसून सई ताम्हणकर आहे. 

Image credit: Sai Tamhankar Insta

सर्वांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर 'देवमाणूस' सिनेमाद्वारे पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर लावणी सादर करणार आहे. 

Image credit: Sai Tamhankar Insta

सईच्या चाहत्यांसाठी ही एक विशेष भेट असणार आहे. 

Image credit: Sai Tamhankar Insta

कारण पहिल्यांदाच सई मोठ्या पडद्यावर लोककला सादर करणार आहे.

Image credit: Sai Tamhankar Insta

पहिल्यांदाच मी माझ्या कम्फर्ट झोनबाहेर जाऊन लावणी सादर करतेय, खूप उत्सुक असल्याची प्रतिक्रिया सईने दिलीय.

आणखी वाचा

मेरे हाथ में तेरा हाथ हो! आमिरची गर्लफ्रेंड गौरीसोबत पहिल्यांदाच कार्यक्रमात हजेरी

marathi.ndtv.com