राम कपूरने घटवलं तब्बल 42KG वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते झाले अवाक 

Edited by Harshada J S Image credit: Ram Kapoor Insta

'कसम से' मालिका फेम अभिनेता राम कपूर पुन्हा चर्चेत आला आहे.

Image credit: Ram Kapoor Insta

राम कपूरचा लेटेस्ट लुक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. 

Image credit: Ram Kapoor Insta

राम कपूरने तब्बल 42 किलोग्रॅम वजन घटवले आहे. नवीन लुकचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. 

Image credit: Ram Kapoor Insta

गेल्या काही आठवड्यांपासून राम कपूर इन्स्टाग्रामवर सक्रिय नव्हता. 

Image credit: Ram Kapoor Insta

इन्स्टाग्रामवर कमबॅक करत रामने त्याचा ट्रान्सफॉर्मेशन लुक चाहत्यांसोबत शेअर केला. 

Image credit: Ram Kapoor Insta

फोटोमध्ये त्याने काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि पँट घातल्याचे दिसतंय. 

Image credit: Ram Kapoor Insta

'हेलो मित्रांनो, इन्स्टापासून थोडो दूर होतो, त्यामुळे माफ करा. मी स्वतःवर काम करत होतो', असे कॅप्शन रामने फोटोला दिलंय. 

Image credit: Ram Kapoor Insta

'कसम से' मालिकेव्यतिरिक्त रामची 'बड़े अच्छे लगते हैं' मालिकाही प्रचंड गाजली होती. 

Image credit: Ram Kapoor Insta

आणखी वाचा

'टायटॅनिकमधली रोझ...' शर्वरीचा ग्लॅमरस लुक पाहून चाहते घायाळ

marathi.ndtv.com