'टायटॅनिकमधली रोझ...' शर्वरीचा ग्लॅमरस लुक पाहून चाहते घायाळ
Edited by Harshada J S Image credit: Sharvari Wagh Insta अभिनेत्री शर्वरी वाघ तिच्या हटके स्टाइल आणि ग्लॅमरस लुकमुळे कायम चर्चेत असते.
Image credit: Sharvari Wagh Insta शर्वरीने नुकतेच सुंदर लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Image credit: Sharvari Wagh Insta शर्वरीचा हा लुक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
Image credit: Sharvari Wagh Insta शर्वरीने पांढऱ्या आणि क्रीम रंगाचे गाऊन परिधान करून फोटोशूट केले.
Image credit: Sharvari Wagh Insta फोटोवर चाहत्यांनी लाइक-कमेंट्सचा पाऊस पाडलाय. 'यार तू इतकी सुंदर का आहेस?', अशी कमेंट एका युजरने केलीय.
Image credit: Sharvari Wagh Insta टायटॅनिक सिनेमामधील रोझ, अशीही कमेंट एका युजरने केलीय. कारण शर्वरीचा हा लुक थोडाफार टायटॅनिकमधील अभिनेत्रीशी मिळतजुळता आहे.
Image credit: Sharvari Wagh Insta दरम्यान शर्वरी कायम हटके आणि स्टायलिश लुक कॅरी करते.
Image credit: Sharvari Wagh Insta शर्वरीची स्टाइल फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील भलीमोठी आहे.
Image credit: Sharvari Wagh Insta 'मुंज्या', 'वेदा' आणि 'महाराज'सारख्या सिनेमांमध्ये शानदार भूमिका साकारत शर्वरीने प्रेक्षकांचे मन जिंकलंय.
Image credit: Sharvari Wagh Insta आणखी वाचा
राधिका आपटेचे हटके मॅटर्निटी फोटोशूट, बोल्ड लुक VIRAL
marathi.ndtv.com