राम कपूरच्या पत्नीचे 10 फोटो, एकता कपूरने बनवलं नंबर 1ची अभिनेत्री 

Edited by Harshada J S Image credit: Ram Kapoor Insta
Image credit: Gautami Kapoor Insta

अभिनेत्री गौतमी गाडगीळ जी लग्नानंतर गौतमी कपूर नावाने ओळखली जाते. 

Image credit: Gautami Kapoor Insta

गौतमीचा जन्म 21 जून 1974 रोजी मुंबईमध्ये झाला होता. 

Image credit: Gautami Kapoor Insta

गौतमीने घर एक मंदिर, क्योंकि सास भी कभी बहू थी, कुमकुम यासारख्या मालिकांमध्ये काम केलंय. 

Image credit: Gautami Kapoor Insta

गौतमी-रामची पहिली भेट 2000मध्ये 'घर एक मंदिर' मालिकेच्या सेटवर झाली. यामध्ये गौतमीने रामच्या वहिनीची भूमिका निभावली होती. 

Image credit: Gautami Kapoor Insta

14 फेब्रुवारी 2003मध्ये राम कपूर आणि गौतमीने लग्नगाठ बांधली. 

Image credit: Gautami Kapoor Insta

गौतमी आणि रामला दोन मुले आहे. मुलीचे नाव सिया कपूर आणि मुलाचं नाव अक्स कपूर असे आहे. 

Image credit: Gautami Kapoor Insta

रामने सांगितलं होतं की, करिअरच्या सुरुवातीस जेव्हा त्याच्याकडे काम नव्हतं तेव्हा गौतमीच्या कमाईवर त्यांचा संसार सुरू होता. 

Image credit: Gautami Kapoor Insta

गौतमीने 'लेख','स्टुडंट ऑफ द इअर' यासारख्या सिनेमांमध्येही काम केलंय. 

Image credit: Gautami Kapoor Insta

राम आणि गौतमीमध्ये मालिकेच्या सेटवर प्रेमाचे नाते निर्माण झालं. एका पार्टीमध्ये रामने गौतमीला प्रपोज केले होते. 

आणखी वाचा

तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेची नवीकोरी मालिका येतेय भेटीला, काय आहे नाव?

marathi.ndtv.com