तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेची नवीकोरी मालिका येतेय भेटीला, काय आहे नाव?
Edited by Harshada J S
Image credit: Tejashri Pradhan Insta
Image credit: Tejashri Pradhan Insta
'हशटॅग तदेव लग्नम' सिनेमानंतर तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Image credit: Tejashri Pradhan Insta
तेजश्री आणि सुबोध यांची नवीकोरी मालिका लवकरच तुमच्या भेटीला येत आहे.
Image credit: Tejashri Pradhan Insta
'तुला पाहते रे' अशा आशयाची पोस्ट तेजश्रीने सोशल मीडियावर शेअर केलीय.
Image credit: Tejashri Pradhan Insta
तर 'होणार सू ती ह्या घरची' अशी पोस्ट सुबोध भावेने शेअर केलीय.
Image credit: Tejashri Pradhan Insta
झी मराठी चॅनेलवरील या लोकप्रिय ठरलेल्या मालिका आहेत. त्यामुळे दोघांची नवी मालिका याच वाहिनीवर मालिका झळकणार असल्याचे स्पष्ट आहे.
Image credit: Tejashri Pradhan Insta
तेजश्रीच्या पोस्टवर झी मराठी ऑफिशिअल इन्स्टा हँडलकडून कमेंटही करण्यात आले आहे.
Image credit: Tejashri Pradhan Insta
पण सुबोध आणि तेजश्रीच्या नव्या मालिकेचे नेमके नाव काय असणारे, हे समजलेले नाही.
Image credit: Tejashri Pradhan Insta
तेजश्री-सुबोधची मालिका कधीपासून पाहायला मिळणार आहे? कहाणी काय असणार आहे? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झालीय.
Image credit: Tejashri Pradhan Insta
नव्या मालिकेच्या निमित्ताने तेजश्री आणि सुबोध यांची दमदार जोडी छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा
ये नशा ये खुशी, अब न कम हों कभी... तेजश्री प्रधान नव्या रुपात येतेय प्रेक्षकांच्या भेटीला
marathi.ndtv.com