घरात घुसून मारू, कार बॉम्बने उडवू... दबंग सलमान खानला पुन्हा धमकी
Edited by Harshada J S Image credit: IANS Image credit: Varinder Chawla अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवेठार मारण्याची धमकी मिळाली आहे.
वरळी परिवहन विभागाच्या क्रमांकावर धमकीचा मेसेज आला होता.
Image credit: Varinder Chawla अज्ञातांनी मेसेजमध्ये सलमान खानची कार बॉम्बने उडवण्याचा उल्लेख केलाय.
Image credit: Varinder Chawla Image credit: Salman Khan Insta याव्यतिरिक्त घरामध्ये घुसून मारू अशीही धमकी दिलीय.
वरळी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Image credit: Salman Khan Insta सलमान खानला यापूर्वीही अनेकदा धमकी देण्यात आलीय.
Image credit: Salman Khan Insta सलमान खान हिट लिस्टवर असल्याची कबुली बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणातील आरोपींनीही चौकशीदरम्यान दिली होती.
Image credit: Salman Khan Insta लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सकडून सलमानच्या घरावर गोळीबारही करण्यात आलाय.
Image credit: Salman Khan Insta यामुळे सलमान खानच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलीय.
Image credit: Salman Khan Insta आणखी वाचा
मेरे हाथ में तेरा हाथ हो! आमिरची गर्लफ्रेंड गौरीसोबत पहिल्यांदाच कार्यक्रमात हजेरी
marathi.ndtv.com