प्रेक्षक मला मारायला निघालेत, असे का म्हणाला सारंग साठ्ये?

Edited by Harshada J S Image credit: Sarang Sathye Insta
Image credit: Sarang Sathye Insta

अभिनेता सारंग साठ्येने छावा सिनेमामध्ये गणोजींची भूमिका साकारलीय. 

Image credit: Sarang Sathye Insta

छावामध्ये साकारलेल्या नकारात्मक भूमिकेला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? असा प्रश्न सारंगला विचारण्यात आला.

Image credit: Sarang Sathye Insta

प्रेक्षक मला मारायला निघाले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या रिअ‍ॅक्शनबाबत बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया सारंग साठ्येने दिली. 

Image credit: Sarang Sathye Insta

स्वराज्याला तडा जाईल अशी गोष्ट त्या पात्राने केली होती, असेही सारंगनं NDTV मराठी एन्टरटेन्मेंट अवॉर्ड्स 2025 सोहळ्यामध्ये म्हटले.

Image credit: Sarang Sathye Insta

त्यामुळे अर्थातच मी प्रेक्षकांचा रोष स्वीकारायला तयार आहे, असेही सारंग म्हटलंय. 

Image credit: Sarang Sathye Insta

गणोजी-कान्होजी मुघलांना जाऊन मिळाले आणि त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिले, असा प्रसंग सिनेमामध्ये दाखवण्यात आलाय. 

Image credit: Sarang Sathye Insta

गणोजी-कान्होजींनी स्वराज्याशी गद्दारी केली, असा प्रसंग छावा सिनेमामध्ये दाखवण्यात आलाय. 

Image credit: Sarang Sathye Insta

छावा सिनेमातील या प्रसंगांवर शिर्के घराण्याच्या वंशजांनी आक्षेप नोंदवलाय.

आणखी वाचा

Chhaava मध्ये गणोजी-कान्होजींची भूमिका 'या' मराठी कलाकारांनी साकारलीय

marathi.ndtv.com