Chhaava मध्ये गणोजी-कान्होजींची भूमिका 'या' मराठी कलाकारांनी साकारलीय 

Image credit: Vicky Kaushal Insta
Edited by Harshada J S Edited by Harshada J S Edited by Harshada J S
Image credit: Vicky Kaushal Insta

लक्ष्मण उतेकर यांच्या 'छावा' सिनेमाला सिनेरसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय.

Image credit: Vicky Kaushal Insta

'छावा' सिनेमाची बॉक्सऑफिसवर छप्परफाड कमाई सुरू आहे. 

Image credit: Vicky Kaushal Insta

पण रिलीजनंतरही 'छावा' सिनेमा आणखी एका वादामध्ये अडकलाय. 

Image credit: Vicky Kaushal Insta

सिनेमातील काही प्रसंगांवर शिर्के घराण्याच्या वंशजांकडून आक्षेप नोंदवण्यात आलाय. 

Image credit: Vicky Kaushal Insta

 गणोजी आणि कान्होजी मुघलांना जाऊन मिळाले आणि त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिले, असा प्रसंग सिनेमात दाखवण्यात आलाय. 

Image credit: Vicky Kaushal Insta

गणोजी आणि कान्होजींनी स्वराज्याशी गद्दारी केली, असा प्रसंग छावा सिनेमामध्ये दाखवण्यात आलाय. 

Image credit: Vicky Kaushal Insta

यावरच शिर्के घराण्याच्या वंशजांनी आक्षेप नोंदवलाय. 

Image credit: Vicky Kaushal Insta

पण छावा सिनेमामध्ये गणोजी आणि कान्होजी यांची भूमिका कोणी साकारलीय, हे तुम्हाला माहितीये का?

Image credit: Sarang Sathaye Insta

तर गणोजींची भूमिका सारंग साठ्येने साकारलीय. 

Image credit: Suvrat Joshi Insta

सुव्रत जोशीने छावा सिनेमामध्ये कान्होजींची भूमिका पार पाडलीय. 

Image credit: Vicky Kaushal Insta

दरम्यान गणोजी शिर्केंनी छत्रपती संभाजी महाराजांचा ठावठिकाणा सांगितला नाही, असा दावा शिर्केंच्या वंशजांनी केलाय. 

आणखी वाचा

प्राजक्ता कोळी 13 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर या दिवशी करतेय बॉयफ्रेंडसोबत लग्न?

marathi.ndtv.com