सयाजी शिंदेंचा मुलगा दिसतो हीरोसारखा हँडसम! लेकाला कधी करताय लाँच? नेटकऱ्यांचा प्रश्न
Edited by Harshada J S
Image credit: Siddharth Shinde Insta
Image credit: Siddharth Shinde Insta
सयाजी शिंदे मराठी, बॉलिवूड तसेच साऊथ इंडस्ट्रीतील खलनायक म्हणून ओळखले जातात.
Image credit: Sayaji Shinde Insta
अफलातून अभिनय कौशल्याद्वारे त्यांनी आजवर सिनेरसिकांचे मनोरंजन केले आहे.
Image credit: Sayaji Shinde Insta
Image credit: Sayaji Shinde Insta
कधी अभिनय, कधी समाजकारण तर कधी राजकारण अशा कोणत्या-न्-कोणत्या कारणामुळे सयाजी शिंदे चर्चेत असतात.
Image credit: ANI
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या त्यांच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
Image credit: Sayaji Shinde Insta
पण यावेळेस त्यांच्यापेक्षा फोटोतील दुसऱ्या व्यक्तीची अधिक चर्चा होतेय.
Image credit: Siddharth Shinde Insta
चर्चेतील व्यक्ती दुसरा-तिसरा कोणी नसून सयाजी शिंदे यांचा लाडका लेक आहे.
सयाजी शिंदे यांच्या लेकाचे नाव सिद्धार्थ असे आहे.
Image credit: Siddharth Shinde Insta
'बाप व्हिलन बेटा हीरो मटेरिअल नाइस लुक', अशी कमेंट एका युजरने सयाजींच्या फोटोवर केलीय.
Image credit: Siddharth Shinde Insta
Image credit: ANI
'कधी लाँच करताय मग?' असा प्रश्नही एकाने विचारला आहे.
Image credit: Sayaji Shinde Insta
लेकासोबत अझरबैजानमध्ये पर्यटनाचा आनंद घेतानाचा हा फोटो सयाजी शिंदेंनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
आणखी वाचा
‘प्राजक्ता माळीच्या चारित्र्याचा खून करू पाहणाऱ्या वृत्तीचाही निषेध', अभिनेत्याचा संताप
marathi.ndtv.com