सर्व दोष स्वतःवर घेतले अन् विराट कोहली बंद खोलीत रडला, कारण...

Edited by Harshada J S Image credit: Virat Kohli Insta

अभिनेता वरुण धवनने पॉडकास्ट 'द रणवीर शो'मध्ये विराट कोहलीशी संबंधित एक किस्सा शेअर केला. 

Image credit: Varun Dhawan Insta

वरुण धवननुसार, 2018मध्ये नॉटिंगहॅम टेस्टमध्ये इंग्लंड विरुद्धच्या पराभवामुळे कोहली खूप निराश झाला होता.

Image credit: Varun Dhawan Insta

अनुष्काने त्यावेळेसच्या विराटच्या मानसिकतेबाबत काही गोष्टी माझ्याकडे शेअर केल्या होत्या, असे वरुण धवनने सांगितले. 

Image credit: Anushka Sharma Insta

कदाचित नॉटिंगहम टेस्ट होती, त्यावेळेस टीम इंडियाचा पराभव झाला होता. अनुष्का ही मॅच पाहण्यासाठी गेली नव्हती : वरुण 

Image credit: PTI

जेव्हा ती घरी परतली तेव्हा विराट कुठेय हे तिला माहिती नव्हते. रुममध्ये गेली तेथे कोहली रडत होता : वरुण

Image credit: Anushka Sharma Insta

खराब खेळीमुळे कोहलीने पराभवाची जबाबदारी स्वतःवर घेतली, असेही वरुणने म्हटले.

Image credit: PTI

पण त्यादिवशी सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू तोच होता, त्यावेळेस तो टीमचा कॅप्टन होता : वरुण 

Image credit: Varun Dhawan Insta

आणखी वाचा

आर. अश्विनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, चाहते निराश

marathi.ndtv.com