राहुल द्रविडच्या पुतणीचा साखरपुडा पार पडला, कोण आहे होणारा जावई?
Edited by Harshada J S Image credit: Aditi Dravid Insta
Image credit: Aditi Dravid Insta
इंडियन क्रिकेट टीमचा माजी हेड कोच राहुल द्रविडच्या पुतणीचा साखरपुडा पार पडला.
Image credit: Aditi Dravid Insta
अभिनेत्री आदिती द्रविडने तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Image credit: Aditi Dravid Insta
आदितीने साखरपुड्यासाठी आकाशी रंगाचा लेहंगा आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याने गडद निळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.
आदितीने मोहित लिमयेसोबत साखरपुडा केलाय.
Image credit: Mohit Limaye Insta
Image credit: Mohit Limaye Insta
मोहितने इन्स्टा बायोमध्ये दिलेल्या माहितीनुसार त्याची ट्रॅव्हल कंपनी आहे.
Image credit: Aditi Dravid Insta
मोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर वेगवेगळ्या ठिकाणचे सुंदर फोटो देखील पोस्ट केले आहेत.
Image credit: Aditi Dravid Insta
आदिती-मोहित यांच्यात मैत्रीपासून सुरू झालेल्या नात्याचे प्रेमात रुपांतर झाले आणि यानंतर आता दोघांनी लग्न करण्याचा लग्न घेतलाय.
Image credit: Aditi Dravid Insta
'आदिती झाली मोहित' असे कॅप्शन देत तिने साखरपुड्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
Image credit: Aditi Dravid Insta
आदिती आणि मोहितच्या या फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय.
आणखी वाचा
Kartik Aaryan: 'तू मेरी जिंदगी है' कार्तिक आर्यनने प्रेमाची दिली कबुली
marathi.ndtv.com