Kartik Aaryan:'तू मेरी जिंदगी है' कार्तिक आर्यनने प्रेमाची दिली कबुली?

Edited by Harshada J S Image credit: Kartik Aaryan Insta
Image credit: Kartik Aaryan Insta

कार्तिक आर्यन अनुराग बसु यांच्या आगामी सिनेमामध्ये अभिनेत्री श्रीलीलासह मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे.

Image credit: Sreeleela Insta

दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून कार्तिक आर्यन आणि श्रीलीला यांच्या अफेअरची चर्चा सुरू आहे. 

पण दोघांपैकी एकानंही अफेअरच्या अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

Image credit: Sreeleela Insta
Image credit: Kartik Aaryan Insta

या चर्चांदरम्यानच कार्तिक आणि श्रीलीलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Image credit: Kartik Aaryan Insta

 श्रीलीलासोबतचा फोटो स्वतः कार्तिकने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. 

Image credit: Kartik Aaryan Insta

कार्तिकने शेअर केलेला फोटो दार्जिलिंगमधील आहे. 

Image credit: Kartik Aaryan Insta

"तू मेरी जिंदगी है" असे कॅप्शन कार्तिकने या फोटोला दिलंय. 

Image credit: Kartik Aaryan Insta

यावरुन कार्तिकने एकप्रकारे श्रीलीलावरील प्रेमाची कबुली दिलीय का? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. 

Image credit: Kartik Aaryan Insta

दरम्यान कार्तिकच्या घरी होळी उत्सवामध्येही श्रीलीला सहभागी झाली होती. तेव्हापासून त्यांच्या अफेअरची चर्चा मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळत आहे.

आणखी वाचा

बिश्नोई गँगकडून मिळणाऱ्या धमक्यांवर सलमान खानची पहिल्यांदाच प्रतिक्रिया

marathi.ndtv.com