अदिती राव हैदरी...हैद्राबादच्या शाही कुटुंबातील अप्सरा

Edited by Meenal Image credit: Instagram

अदिती राव हैदरीचे कुटुंब हैद्राबादच्या राजघराण्याशी संबंधित आहे. हाच राजेशाहीपणा तिच्या लुकमध्येही दिसून येतो.

Image credit: Instagram

'हिरामंडी' वेब सीरिजमुळे अदिती चर्चेत आली होती.