स्वरा भास्कर आणि राजकारण

Edited by Meenal
22/03/2024 Image credit: Instagram/reallyswara

स्वरा सोशल मीडियावर बेधडकपणे तिची मतं मांडताना दिसते.

Image credit: Instagram/reallyswara

तिने अनेकदा सोशल पोस्टद्वारे सरकारवर आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

Image credit: Instagram/reallyswara

स्वरा भास्कर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतही सामील झाली होती.