अमृता देशमुखच्या पारंपरिक लुकने जिंकले सर्वांचं मन
Edited by Harshada J S
Image credit: Amruta Deshmukh Instagram
Image credit: Amruta Deshmukh Instagram
अभिनेत्री अमृता देशमुखने आपली पहिली मंगळागौर धुमधडाक्यात साजरी केली.
Image credit: Amruta Deshmukh Instagram
मंगळागौरसाठी तिने सुंदर फिकट जांभळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती.
Image credit: Amruta Deshmukh Instagram
अमृताने तिच्या पहिल्या मंगळागौर सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअरही केले आहेत.
Image credit: Amruta Deshmukh Instagram
"नटुन थटून साजरी केली मंगळागौर..प्रसादसारखा उत्साही नवरा मिलेगा ना कही और", असा उखाणाही तिने कॅप्शनमध्ये लिहिलाय.
Image credit: Amruta Deshmukh Instagram
पुढे तिने असंही म्हटलंय की,"ज्याच्यासाठी हे व्रत केले त्याची सगळ्या सोहळ्यात इतकी छान साथ मिळते तेव्हा आनंद अजूनच द्विगुणित होतो".
Image credit: Amruta Deshmukh Instagram
सुंदर साडी, चंद्रकोर, नथ आणि केसांचा आंबाडा घालून अमृताने सुंदर लुक कॅरी केला होता.
Image credit: Amruta Deshmukh Instagram
प्रसादनेही सुंदर आणि हटके पोषाख परिधान केला होता.
Image credit: Amruta Deshmukh Instagram
अमृता आणि प्रसादच्या फोटोवर चाहत्यांकडून लाइक-कमेट्सचा पाऊस पाडला जात आहे.
Image credit: Amruta Deshmukh Instagram
बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोनंतर प्रसाद-अमृता रिलेशनशिपमध्ये होते आणि काही वेळानंतर दोघांनी लग्न करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.
आणखी वाचा
रितेशने केला नवा रेकॉर्ड, जिनिलियाने केले नवऱ्याचे कौतुक
marathi.ndtv.com