जिनिलियाने केले नवऱ्याचे कौतुक, रितेशने केला नवा रेकॉर्ड 

Edited by Harshada J S Image credit: Genelia Deshmukh Instagram 

बिग बॉस मराठी 5ने आतापर्यंतच्या सीझनचे टीआरपीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. 

Image credit: Riteish Deshmukh Instagram 

अभिनेता रितेश देशमुख हा सीझन होस्ट करत आहे आणि यास प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

Image credit: Genelia Deshmukh Instagram 

टीआरपीच्या बाबतीत विकेंडचा शो 'भाऊचा धक्का' इतिहास रचत आहे, याचसाठी जिनिलियाने रितेशचे कौतुक केले आहे.

Image credit: Riteish Deshmukh Instagram 

जिनिलियाने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत रितेशच्या कामगिरीचे तोंडभर कौतुक केले आहे. 

Image credit: Genelia Deshmukh Instagram 

जिनिलियाने लिहिलंय की, जेव्हा तुम्ही मला सांगितले की तुम्ही बिग बॉस मराठी होस्ट करणार आहात. तेव्हा माहितीच होतं की तुम्ही आश्चर्यजनक कामगिरी कराल.

Image credit: Riteish Deshmukh Instagram 

'पण तुम्ही रेकॉर्ड मोडला आहे. प्रिय नवरोबा, मला तुमचा खूप अभिमान आहे. संपूर्ण टीमचे अभिनंदन' - जिनिलिया

Image credit: Genelia Deshmukh Instagram 

बिग बॉस मराठी 5ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. हा शो विविध कारणांमुळे सध्या चर्चेत आहे.

Image credit: Genelia Deshmukh Instagram 

आणखी वाचा

सवत माझी लाडकी! 'प्रेमाची गोष्ट'मधील मुक्ता-सावनी परदेशात?

marathi.ndtv.com