हृतिक रोशनचा डीपी लावलेल्या त्याने अमृताला घातली लग्नाची मागणी आणि मग...
Edited by Harshada J SImage credit: Amruta Khanvilkar Insta
Image credit: Amruta Khanvilkar Insta
अभिनेत्री अमृता खानविलकर कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे कायम चर्चेत असते.
Image credit: Amruta Khanvilkar Insta
सोशल मीडियावर अमृताचे कधी ग्लॅमरस फोटो तर कधी व्हिडीओ पाहायला मिळतात.
Image credit: Amruta Khanvilkar Insta
अमृताने नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट देखील चर्चेत आहे.
Image credit: Amruta Khanvilkar Insta
ऋतिक रोशनचा फोटो लावलेल्या एका व्यक्तीने अमृता खानविलकरला थेट लग्नाची मागणी घातली.
Image credit: Amruta Khanvilkar Insta
अमृताने या व्यक्तीला ज्या पद्धतीने रिप्लाय दिलाय, त्याची पोस्ट अतिशय गंमतीशीर पद्धतीने रिप्लाय दिलाय. पोस्टमध्ये नेमके काय आहे, पाहुया...
Image credit: Amruta Khanvilkar Insta
अमृता खानविलकर मला तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. मला आयुष्यभर तुझा पती म्हणून राहायचंय, असे म्हणत Indian Sunil नावाच्या युजरने लग्नाची मागणी घातली.
Image credit: Amruta Khanvilkar Insta
यावरून अमृताने म्हटलं की, हेलो Indian Sunil, तु दिलेल्या ऑफरसाठी धन्यवाद पण मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही.
Image credit: Amruta Khanvilkar Insta
आयुष्यभर तुला माझा पती म्हणून राहण्याची इच्छा असली तरीही नाही. खरंच सॉरी;असा गंमतीशीर रिप्लाय तिने युजरला दिलाय.
Image credit: Amruta Khanvilkar Insta
अमृता खानविलकरच्या विनोदबुद्धीला चाहत्यांनी दाद दिलीय, यापूर्वीही तिने कॉमेडी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आणखी वाचा
धनश्री-चहलच्या नात्यात वादळ, लोक सुरभीला का देताहेत शिव्याशाप?