धनश्री-चहलच्या नात्यात वादळ, लोक सुरभीला का देताहेत शिव्याशाप?
Edited by Harshada J S Image credit: Dhanashree Verma Insta Image credit: Dhanashree Verma Insta Image credit: Dhanashree Verma Insta भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा आहे.
दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्याने त्यांच्या घटस्फोटाची चर्चा अधिकच रंगू लागली.
Image credit: Dhanashree Verma Insta Image credit: Surbhi Chandna Insta दरम्यान धनश्री आणि चहलचे नाते संपुष्टात येत असल्याची चर्चा असताना दुसरीकडे लोक अभिनेत्री सुरभी चंदनाला दोष देत आहेत.
इतकेच नव्हे तर नेटकरी सुरभीला शिव्याशाप देऊन सोशल मीडियावर ट्रोलही करत आहेत.
Image credit: Surbhi Chandna Insta चहल-धनश्रीचा घटस्फोट होण्यामागे सुरभीचा काही संबंध आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडलाय का...
Image credit: Surbhi Chandna Insta तर तसे काहीही नाहीये मंडळीनो. सुरभी आणि धनश्रीच्या दिसण्यामध्ये थोडेफार साम्य असल्याने नेटकऱ्यांचा गोंधळ उडालाय.
Image credit: Surbhi Chandna Insta यामुळेच सुरभी चंदनाला मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Image credit: Surbhi Chandna Insta नुकतेच सुरभीने लग्नानंतरचा पहिला लोहरीचा सण साजरा केला. यावेळेस तिने पतीसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना सणाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
Image credit: Surbhi Chandna Insta तिचा फोटो पाहून नेटकऱ्यांना वाटले की ती धनश्री वर्माच आहे आणि चहलला सोडून तिने दुसरे लग्नही केले.
Image credit: Surbhi Chandna Insta धनश्री-सुरभीमध्ये नेटकऱ्यांचा गोंधळ उडाला आणि त्यांनी सुरभी चंदनावर टीका करत शिव्याशापही देण्यास सुरुवात केली.
Image credit: Surbhi Chandna Insta आणखी वाचा
तेजश्री प्रधानने अपूर्वा नेमळेकरमुळे प्रेमाची गोष्ट मालिका सोडली का? काय आहे सत्य
marathi.ndtv.com