शहनाज गिलचा बोल्ड लुक, काळ्या रंगाच्या स्विमसुटमधील PHOTO VIRAL
Edited by Harshada J S Image credit: Shehnaaz Gill Insta Image credit: Shehnaaz Gill Insta रिअॅलिटी शो बिग बॉसच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली शहनाज गिल कायम चर्चेत असते.
Image credit: Shehnaaz Gill Insta शहनाजला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील भलीमोठी आहे.
Image credit: Shehnaaz Gill Insta नुकतेच शहनाजने सोशल मीडियावर बोल्ड लुकमधील फोटो शेअर केले आहेत.
Image credit: Shehnaaz Gill Insta शहनाजने काळ्या रंगाच्या स्विमसुटमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
Image credit: Shehnaaz Gill Insta समुद्रकिनाऱ्याने तिने फोटोशूट केले आहे.
Image credit: Shehnaaz Gill Insta शहनाजने काळ्या रंगाचे स्विमसुट घालून त्यावर डेनिम शॉर्ट्स मॅच केले आहे.
Image credit: Shehnaaz Gill Insta शहनाजच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला जात आहे.
Image credit: Shehnaaz Gill Insta ऑस्ट्रेलियातील बोंडी बिचवर तिने हे फोटोशूट केले आहे.
आणखी वाचा
मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर जाळ अन् धूर PHOTOS
marathi.ndtv.com