मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर जाळ अन् धूर  PHOTOS

Edited by Harshada J S Image credit: Amruta Dhongade Insta
Image credit: Amruta Dhongade Insta

'बिग बॉस मराठी 4'मधील स्पर्धक आणि 'मिसेस मुख्यमंत्री' मालिका फेम अभिनेत्री अमृता धोंगडे तिच्या हटके लुकमुळे चर्चेत असते. 

Image credit: Amruta Dhongade Insta

नुकतेच अमृताने बोल्ड लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Image credit: Amruta Dhongade Insta

पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि काळ्या रंगाचे शॉर्ट्स असे आऊटफिट अमृताने फोटोशूटसाठी कॅरी केले होते.

Image credit: Amruta Dhongade Insta

अमृताने ब्लॅक अँड व्हाइट थीममधील फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. 

Image credit: Amruta Dhongade Insta

फोटोशूटसाठी तिने नो मेकअप लुक कॅरी केला होता.

Image credit: Amruta Dhongade Insta

अमृता धोंगडेच्या फोटोवर नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायर इमोजींचा पाऊस पाडलाय. 

Image credit: Amruta Dhongade Insta

अमृता धोंगडे तिच्या हटके लुकमुळे कायम चर्चेत असते. 

Image credit: Amruta Dhongade Insta

कधी पारंपरिक तर कधी बोल्ड अवतारातील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. 

आणखी वाचा

 कोकण हार्टेड गर्लची सासूबाई पाहिल्या का?

marathi.ndtv.com