हिनाच्या शरीरावर दिसताहेत निशाण, फोटो पाहून चाहते चिंतेत
Edited by Harshada J S
Image credit: Hina Khan Instagram
07/07/2024
अभिनेत्री हिना खान ब्रेस्ट कॅन्सर आजाराचा सामना करत आहेत.
Image credit: Hina Khan Instagram
07/07/2024
हिनाने सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून थर्ड स्टेज ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती चाहत्यांना दिली.
Image credit: Hina Khan Instagram
07/07/2024
हिना खान सध्या कॅन्सरशी संबंधित औषधोपचार घेत आहे.
Image credit: Hina Khan Instagram
07/07/2024
अभिनेत्रीने यादरम्यान ट्रीटमेंटशी संबंधित नवे फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये तिच्या शरीरावर औषधोपचाराचे निशाण दिसताहेत.
Image credit: Hina Khan Instagram
07/07/2024
हिनाने चाहत्यांना विचारलंय की,'या फोटोंमध्ये तुम्हाला काय दिसतंय? माझ्या शरीरावरील निशाण की माझ्या डोळ्यांमधील आशा'.
Image credit: Hina Khan Instagram
07/07/2024
पुढे तिने असेही लिहिलंय की, 'निशाण माझे आहेत. मी त्यांना प्रेमाने जवळ केले आहे. कारण ते त्या प्रगतीचा पहिला संकेत आहे, ज्यावर माझा हक्क आहे'.
Image credit: Hina Khan Instagram
07/07/2024
'माझ्या डोळ्यांमधील आशा हे माझ्या आत्म्याचे प्रतिबिंब आहे. टनलच्या अंतापर्यंत मी प्रकाश पाहू शकते', असेही तिने लिहिलंय.
Image credit: Hina Khan Instagram
07/07/2024
आणखी वाचा
हिना खानने स्वतःच कापले स्वतःचे केस, आईला अश्रू अनावर
marathi.ndtv.com